इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक, शाखा- श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अ.नगर - सिंद संजय वैरागळे ही महिला येथे गेल्या अनेक वर्षापासून सफाई कामगार तसेच झाडू व साफ-सफाई कामगार म्हणून वरील कार्यालयास त्यांच्याकडे काम करीत आहे.सदरील महिले कडून तुटपुंज्या पगारावर कामे करून राबूवुन घेत आहे. सदर महिला सिंद बाईने त्यांच्याकडे यापूर्वी अनेक वेळेस तोंडी बोलून विनंती व अर्ज केलेले आहेत.त्या अनुसार आड अडचणी पाहता त्या समस्या चे अनुरूप पुर्ण पणे मांडल्या असून मागणितील बाबी लक्ष केंद्रीत करुन मे.साहेबांनी समजून घ्यावेत ते असे की
महागाई खूप वाढलेली असून पगार वाढ करण्यात यावी अशी सदर 'अर्जामध्ये लेखी स्वरूपात मागणी करुन उल्लेख केले आहे. सदर महिलेचे पती हे मयत झालेले असून विधवा आहे. त्यामुळे बँकेकडे काम करुन उदारनिर्वाह करण्यासाठी दुसरा पर्यायनसल्याने.त्यांच्याकडे पगार वाढ करण्याची मागणी लेखी अर्ज दिले असता बँकेच्या मॅनेजर समोर बँकेतील कर्मचारी हे माझ्या अंगावर धावून आले.त्यांनी महिलेशी शाब्दिक चकमक केली.व उद्धट भाषा वापरून अपमानित केले त्या अनुषंगाने महिलेने तात्काळ कायदेशिर फिर्याद श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेली आहे तसेज विधवा स्वरूपातील महिलना सर्वप्रथम अगोदर तातडीने त्यांचे अडी आढचनी शासनाचे सुद्धा विचारात घेऊन आदेश परित केल्याले आहेतच त्या संदर्भात ध्रेया अमल बजावणी होते परंतु सम्मधित अधिकाऱ्यांना बहुतेक या गोष्टीचा विसर भुल झाले असावे किंवा भान नसावे
पोष्ट ब्रँच म्यानेजर ने राग मनात धरून ब्रँच मॅनेजर यांनी तु कामावर येऊ नकोस असे म्हणून कामावरन घेण्याचे बंद केले आहे, सिंध बाई सदर महिले ने पुन्हा कामावर घेण्यात यावे म्हणून दि २५/०७/२०२३ पासून सिठी पोष्ट कार्यालय दालना समोर उपोषण सुरु केले होते तिन दिवस लाग्होपाट उलटून गेल्याने . 28/07/2023 दिनांक रोजी पोष्ट बँक ब्रँच म्यानेजर यांनी दखल घेऊन सर्व अटी शर्ती मंजूर करण्याचे आश्वासन देऊन मान्य केल्यानंतर उपोषण सोडविण्यासाठी सिंध संजय वैराळे यांना अग्रेसीत विनंती केली व उपोषण सोडविले चे भाग पाडले उपोषनाचे शेवटी - उपस्तित पत्रकार नागेश भाई सावंत राजु मिर्जा अप्पाजी जाधव निखिल शिंदे. इतर सामाजिक कार्य करते.समक्ष निदर्शनिय आल्याचे हे प्रकरण दिसलें आहे.
===================================
---------------------------------------------------
: - उप,संपादक-प्रवीण-पाटील.शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
--------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment