^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
=====================================
समीर काशिनाथ राऊत
प्रभाग संघटक - जी / दक्षिण, मुंबई रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभाग
<-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><->
===================================
1) ऑक्टो. दिवस पहिला कुडाळ सावंतवाडी मालवण २) ऑक्टो दिवस दुसरा कणकवली देवगड रत्नागिरी
३ ) ऑक्टो दिवस तिसरा संगमेशवर खेड महाड माणगाव ४) ऑक्टो दिवस चौथा श्रीवर्धन पेण म्हसळा
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा मा. जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब, मा. तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद गावडे, श्री. विनोद सांडव, विध्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष श्री. आशिष सुभेदार, मा. जिल्हाध्यक्ष श्री. कुणाल किणलेकर* यांची *संघटना बांधणीसाठी* भेट घेतली. याप्रसंगी *सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री. अमोल जंगले, मुंबई शहर सचिव श्री. रोशन पावसकर, जी दक्षिण प्रभाग संघटक श्री. समीर राऊत, उपप्रभाग संघटक श्री. विठ्ठल डांगे व इतर महाराष्ट्र सैनिक* उपस्थित होते. यावेळी *मुंबई गोवा महामार्ग कुडाळ येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल* देखील केली.
{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{
{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{
No comments:
Post a Comment