- जामखेड - प्रतिनिधी -/ वार्ता -
आपल्या सामाजिक कार्यात श्रीरामपूर शहर व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जामखेड येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी जामखेड तालुका केमिस्ट ऍंड ड्रगिस्ट एसोसिएशन व कै. ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना १० खुर्च्या, वह्या,पेन,पेंसिल, बिस्किट, चॉकलेट तथा अन्य शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जामखेड तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन व ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट चे सन्मानिय सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment