- श्रीरामपूर - प्रतिनिधी - चंद्रकांत मराठे
सदरील विषय : सविस्त्तर उत्त असे अचानक संध्याळाली दरम्यान दिवस रात्री उल्लंखनीय प्रकार घडत असून सतत होत आहे दुचाकी वहान दोन ते तीन अज्ञान इसम घातकी शस्त्र बाळगत असून त्या शस्त्र चा धाक दाखून बळजबरी ने नागरिकांचा लुटण्याचा निरनिराळ्या प्रकार बिनधास्त पणे करीत असल्याचे समज ते तसेज सदरील पंजाबी कॉलोनीतील जय मातादी मंदिर व गुरद्वारा येथे
असून आशीर्वाद घेण्याकरिता श्रद्धालू भाविक मध्ये उद्ध व्यक्त तसेज महिला व मुलींचा समावेश असून प्रचंड प्रमाणात ये जा असून अनेकानेक वेलांस या चोरट्यानी रात्री दिवसा लुटणायाच थैमान छेड छाड करण्याचा प्रमाण घातला असून महिला तरुणीला उद्ध इसम यांना दहशत व्यक्त करून मोबाईल पैशाचा पर्स हीचक ण्याचा डाव सादला आहे सदर या कॉलोनी परिसरातील राहणारे महिला धस्तावले व स्वतःचा मान मर्यादाला स्वाभिमान पडू नये या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे जाण्यास विलंब करीत आहे हे सर्व प्रकार महिन्या भरात अनेक वेळेस घडून सुद्धा वरील नागरिक सहन करीत असून कुठलीच तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नोंदणीनी केली नसून हे राबडी करणारे गुंडाचे दहशत्ती मुळे सदर विषय, बाबत जस्वंत सिंग सेठी गुरुदेव जी भट्यानी हरजीत गुलाटी विरेंद्र सहानी विरपाल सिंग सूड काके तेजपाल सिंग वालिया महेंद्र देशपांडे सौरभ नाईक श्री निवास कुलकर्णी प्रतीक पांडे साहेली कौर उपेल रश्मी कौर बरार अनेकांची अशी मागणी होते की शहर पोलीस स्टेशन ने पंजाबी दशमेश नगर कॉलोनीतील गस्त वाडून घडत असल्याले गैर प्रकार तात्काळ थांबव्हावे अंन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयात अ:-नगर येथे रितसर धरणे प्रदर्शने करण्यात येईल असे पंजाबी दशमेश नगर कॉलोनीतील राहणारे नागरिकांने आपले तक्रार विषय : - सुचविले आहे ?...
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment