*माझ्या वाढदिवसानिमित्त*
प्रिय मित्रमंडळी पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक, साहित्यिक, नातेवाईक आणि आप्तेष्ट आपण प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवर, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच विविध प्रसारमाध्यमांतून माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनःपूर्वक ऋणी आहे.
आपण शुभेच्छांद्वारे व्यक्त केलेले आपुलकीचे शब्द, स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. हा स्नेहबंध असाच दृढ राहील, अशी मनापासून अपेक्षा आहे.
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++
आपला
*शौकतभाई शेख*
संस्थापक अध्यक्ष ✍️✅🇮🇳...
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
भ्रमणध्वनी: 9561174111
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment