राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, November 29, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे प्रमुख पद अधिकाऱ्याने निवडणूक नगरपालिका श्रीरामपूर लढण्यात करिता पाठवलेले काही उमेदवार जनतेशी संपर्कात नाही मागील विधानमंडळाचे निवडणुकीत मध्ये सुद्धा असाच गलथानपणा केल्याने आमदारकीचे उमेदवार चा पराभव झाले होते उमेदवार ओळखच पटत नाही श्रीरामपूरच्या च्या काही प्रभागांमध्ये निदर्शनात ही बाब अतिशय गंभीर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या पर्यंत कानमंत्र दिले पाहिजेे मतदार नागरिक सर्वेक्षण आढावा कळते


- प्रतीक  पाटील - श्रीरामपूर -/ वार्ता  मोबाईल मंबर + 9130595775
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अजितदादा गटाचे प्रमुख नेते यांचे पदाधिकारी यांनी श्रीरामपूर नगरपालिका श्रीरामपूर काही  प्रभागांमध्ये पाठवलेले उमेदवार सहकार्यामार्फत जनतेची सवाद जनसंपर्क करीत नसल्याचे निदर्शनात येत नाही कोण उमेदवार उभा आहे निवडणूक मध्ये ही वार्डात  फिरकत नसून नागरिकांना खात्री करणे खूप कठीण झालेले आहे  असे कळते  तसेच नागरिकांमध्ये अशाप्रकारे चर्चा आहे  नवीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केलेले आहे त्यांना आम्ही स्पष्टपणे ओळखत सुद्धा नाही व जुन्या पैकी समजणूक घालण्यास कोणी येत नाही यामध्ये नाराज होत असलेली जनतेमुळे पक्षाचा प्रचार मोठ्या प्रमाणात  नुकसान होत पक्षनिधी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे पक्षाची जाहिरात उमेदवार खर्च  बॅनर पोस्टरबाजी होर्डिंग बोर्ड  रिक्षा तीन चाकी चार चाकी वाहन व्यासपीठ स्टेज  विनाकारण खर्च होत असून यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रभागामधून काही उमेदवार वार्डात  राहणारे जनतेची भेट घेत नसून  फिरकत सुद्धा नाही बहुतेक गायब तांत्रिकी होणारा विद्यामार्क तंत्र मंत्र  कोणाचंच मंत्र  शिकून आलेले असावेत एवढेच नाही तर नागरिकाकडून हे सुद्धा असे स्पष्टपणे समजते राष्ट्रवादीचे काही प्रमाणिक उमेदवार पण निवडणूक रिंगणात निवडणूक लढवीत आहेत त्यापैकी बहुतेक दोन ते तीन सीट किंवा चार एक सीट येण्याची निवडणूक निवडून येण्याची शक्यता आहे असे काही जणांकडून हनुमान अंदाज लावण्यात येते होणारा पक्ष खर्च स्वतः खिशात भरण्याचा लालसा आहे  का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटने यांच्याकडे पक्षाचे निधी सुद्धा वाटप करण्याकरता देऊ नये म्हणजे त्यामध्ये इलेक्शन म्हणजे निवडणूक खर्चाच्या संदर्भामध्ये असाही  विषय :- चर्चेत आहे निवडणूक प्रक्रिया मध्ये भंडारा खानपान तेही जनतेपर्यंत मिळत  नाही गांभीरतेचा प्रकार असून  प्रकार भारतीय संविधानिक नियमानुसार मतदार राजा याला खुश ठेवणे हे लोकप्रतिनिधीची निवड होत असणाऱ्या त्याचं कर्तव्य असतो परंतु याच्यावर कुठलेच दायित्व प्रखर जबाबदारी सांभाळत नसून  गट नेत्यांचा नियंत्रण नसून लक्ष केंद्रित करणारे यांचे वरिष्ठ लक्ष देत नाही केवळ आपले स्वार्था करिता पुढील निवडणूक रिंगणात विविध प्रभागांमध्ये अनेक अनोळखी उमेदवार फक्त परचे छापून त्यांचे काही थोडेफार प्रमाणात कार्यकर्ते प्रचार करीत असताना निदर्शनात येते  जनतेस होत असलेला संभ्रम म्हणजे अशा प्रकारे चर्चा समजते आहे की  काही स्वतः निरनिराळे उमेदवार असे लपंडाव करून चर्चा करीत आहे की निवडून आलो नाही तरी चालेल मला नीट ओळखत नसल्यामुळे ही बाब पण जनतेचा विसरभोलचा प्रकार होईल  तो पुढचा भाग आहे परंतु सरचिटणीस पदावर असलेले प्रमुख पदाधिकाऱ्यांमार्फत आपला खिसा भरला तर एवढीच बाप समाधानकारक आहे आपल्याला जनतेशी काही घेणं देणं नसून निवडणूक कार्यकाळ संपल्यानंतर थोडेफार काल अंतराने  निवडणूक. प्रतिक्रिया प्रकरण जनता विसरून जात आहे व सर्व मलिदा मिठाई आपल्यालाच घरात पदार्पण होते मालमलीदा मिळते  अशी जोरदार चर्चा श्रीरामपूर आतील काही नागरिकाच्या तोंडाने ऐकण्यास मिळते कृपया याची खातर जमा करा पक्षप्रमुखांना आव्हान दात जनतेकडून मिळत आहे पुढील आणखी सविस्तर पुढील बातमी नावा सहित क्रं ?

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment