पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी येथे भेट देऊन अखंड महाराष्ट्राच्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि अध्यात्मिक परंपरेचे केंद्र असलेल्या श्री पांडुरंग व माता रुक्मिणीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा, संतांची शिकवण आणि भक्तीची निर्मळ ऊर्जा यांचा गहिरा अनुभव घेता आला.
यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी राज्यातील आणि समाजातील सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सद्भावना नांदावी, तसेच लोकसेवेच्या कार्यात सातत्याने काम करण्याची प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य लाभो, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment