राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, December 25, 2025

हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठ मुंबई शाखातिसगाव ता पाथर्डी उद्घाटन जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


- मुंबई - प्रतिनिधी - वार्ता -
हुतात्मा बाबू गेणू समाजवादी विद्यापीठ मुंबई शाखा तिसगाव (ता पाथर्डी) येथे कै. प्रमोद राव बाबुराव भापसे आद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आय टी आय कॉलेज व वर्कशॉप चे उद्घाटन जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी आ मोनिका ताई राजळे, आ प्रसाद लाड, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, नूतन नगराध्यक्ष अभय काका आव्हाड, भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, अजय रकात्त्ते, कुशल भाप् पसे यांच्या सह सर्व कार्यकर्ते, सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================







No comments:

Post a Comment