श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते *डॉ. सलीम शेख सर* यांना *"Award of Excellence"* ने सन्मानित करण्यात आले आहे.
हा गौरव अदिती गणेश बाबर फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने देण्यात आला असून, समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या अत्यंत उल्लेखनीय कार्याची ही सन्माननीय पावती आहे.
🌟 डॉ. सलीम शेख सर यांचे कार्य हे समाजासाठी एक प्रेरणा आहे – *गरजूंसाठी धावून जाणारा, वंचितांचा आवाज बनणारा, आणि माणुसकीचे खरे उदाहरण असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आज सर्वदूर पोहोचली आहे.*
त्यांच्या प्रत्येक कृतीत समाजहिताची भावना स्पष्ट दिसते आणि म्हणूनच त्यांचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून, संपूर्ण समाजाकडून मिळालेली कृतज्ञतेची सलामी आहे.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
🙏 डॉ. सलीम शेख @919271640014 सर, आपल्या कार्याचा अभिमान आहे आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±