नगर : केडगाव येथील शास्त्रीनगर परिसरात विक्रीस बंदी असलेल्या नायलॉन व चायनी मांजा विक्री करण्याऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडून तब्बल ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ अशोक विरकर (वय ३२, रा. शास्त्रीनगर, केडगाव, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment