( सांगली ) वार्ता अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनेक शहरांमध्ये पठाणच्या अडव्हान्स बुकिंग सुरुवात झाली आहे. शाहरुखचे चाहते पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या चित्रपटाचं आढवान्स बुकिंग करत आहेत. सांगलीमधील शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली एस आर के युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे.
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने -पठाण- चित्रपटाद्वारे मोठ्या ब्रेकनंतर शानदार कम बॅक केल्याने चाहते त्याचा चित्रपट बघण्यासाठी वेडे झाले आहेत. पठाण चित्रपट जेवढा वादाच्या घेऱ्यात अडकला त्याहूनही जास्त चित्रपट प्रेमींचा पाठिंबा दिसून येत आहे. पठाण चित्रपटाच्या टिकाची विक्री जोरदार सुरु आहेत. अनेक सिनेमागृहामध्ये हाउसफुलचे बोर्ड लागले आहेत
पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे. अमरावतीमध्येही आज पठाण सिनेमाच्या पहिल्या शो साठी एका शाहरुख खानच्या फॅनने अख्खा थिएटर बुक केला. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी 9 ते 12 वाजताचा शो बुक केला असून यापूर्वी त्याठिकाणी शाहरुख खानच्या फॅन कडून केक कापून सिनेमा पाहिला जाणार आहे.
मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची उत्सुकता शिगेला येऊन ठेपली आहे. एकीकडे पठाण चित्रपटाचा वाद आहे तर दुसरीकडे चित्रपटाप्रती प्रेक्षकांप्रती उत्सुकता पाहायला मिळत आहे. पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कोट्यावदी गल्ला जमवला आहे. एडवांन्स बुकिंगनेच चाहत्यांप्रती पठाणची क्रेज पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षकांना तर टिकिट माळाली नाही म्हणून त्याने थेट अभिनेत्याकडेच धाव घेतली होती, अशातच अजून एका चाहत्याने असं काही केलं आहे ज्याुळे स्वत: शाहरुख भारावून गेला
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) याने पठाण (Pathan) चित्रपटाद्वारे मोठ्या ब्रेकनंतर शानदार कम बॅक केल्याने चाहते त्याचा चित्रपट बघण्यासाठी वेडे झाले आहेत. पठाण चित्रपट जेवढा वादाच्या घेऱ्यात अडकला त्याहूनही जास्त चित्रपट प्रेमींचा पाठिंबा दिसून येत आहे. पठाण चित्रपटाच्या टिकाची विक्री जोरदार सुरु आहेत. अनेक सिनेमागृहामध्ये हाउसफुलचे बोर्ड लागले आहेत.
प्रत्येकच चाहता पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशातच शहारुखच्या एका जबऱ्या फॅनने पठाण चित्रपट पाहाण्यासाठी चक्क पुर्ण थिएटरच बुक केलं आहे. सांगलीमधील एसआरके फॅनक्लबने ट्वीटरद्वारे एक फोटो शेअर केला. या फोटोबरोबरच सांगलीतील तरुणांनी थिएटर बुक केलं असल्याचं सांगितलं आहे. हे ट्वीट पाहिल्यानंतर शाहरुख देखिल भारावून गेला आहे.
शाहरुखच्या Tagsपठाण चित्रपटामुळे बॉलिवूडला मोठे यश प्राप्त होणार आहे. कारण 2020 साल हे वर्ष फक्त साउथ चित्रपटांनी गाजवलं आणि त्यांच्या चित्रपटांसमोर हिंदी चित्रपट फ्लॉप ठरले. आता पठाण कोणता नवीन इतिहास रचेल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे. आज (दि, 25 जानेवारी) रोजी पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment