(अहमदनगर ) - प्रतिनिधि - वार्ता -
नेवासा खुर्द येथील एका पतसंस्थेच्या चेअरमनकडून एक लाख रूपयांची लाच (Bribe) घेताना येथील जिल्हा विशेष लेखा परीक्षक कार्यालयातील विशेष लेखा परीक्षक (वर्ग 2) किसन दिगंबर सागर (वय 55 रा. सातारा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) व खासगी लेखा परीक्षक तय्यब वजीर पठाण (वय 48 रा. जवळके खुर्द ता. नेवासा) यांना रंगेहाथ पकडण्यात
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) पथकाने सोमवारी नेवासा फाटा (Newasa Phata) येथील बाळूमामा ज्युस सेंटर परिसर येथे ही कारवाई दाखल केली
No comments:
Post a Comment