बिहार राज्याचे मुख्यमंत्री
मा. नितेश कुमार यांनी एका महिला डॉक्टर भगिनीच्या चेहऱ्यावरचा बुरखा (हिजाब) सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या हाताने काढल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून, सदर भगिनीच्या सन्मानावर व महिलांच्या प्रतिष्ठेवर गंभीर आघात करणारी आहे.या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी तसेच संबंधित प्रकरणात संविधानिक पद्धतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शहरजिल्हा महिला काँग्रेस कमिटच्या अध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यावेळी
इब्राहिम पठाण,डॉ. सरताज पठाण, डॉ . पवन डोंगरे,मशरूर खान, अहमद चाऊस, हाजी मोईन कुरेशी, मुदसिर अन्सारी, मिर्झा झकीर बेग, दिक्षा पवार, सलमा नाहीद, रेहाना शेख, रुबिना सय्यद,योगेश थोरात, अथर शेख,आमिर अब्दुल सलीम, निर्मला शिखरे,लियाकत पठाण, इम्रान पठाण, मयुर गायकवाड, सूफियान पठाण, सुमेध नन्नावरे, साहेबराव बनकर, फैज
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment