(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर शहरातील एका सराफाच्या दुकानात सोने खरेदी करत असल्याचे भासवत गेलेल्या दोन बुरखा भेशांतर केल्याले महिलांनी हात चलाखी दाखवत पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे शॉट गंठण चोरून नेले.शहरातील मे. पोपट उत्तम चापानेरकर या सराफ दुकानात अगोदर एक पुरुष व दोन महिला ग्राहक सोने खरेदी करत असताना त्याच्या शेजारी दोन बुरखा
घातलेल्या महिला सोने खरेदी करण्याच्या निदर्शन करुन त्यांच्या शेजारीच येवून थांबल्या. सोने घेवून बिल करण्यासाठी थांबलेल्या ग्राहकाच्या शेजारी या महिला सोने पाहण्याचे नाटक करत हातचलाखी करून काऊंटरवर असलेले (15.219) ग्रॅम वजनाचे शॉट गंठण लांबवत हळूहळू तेथून त्यांनी पोबारा केला.
सोने चोरी झाल्याचे समजताच शोधाशोध मोहीम केली. त्यानंतर याबाबतची माहिती दुकान मालकाने पोलिसांना सांगितली. त्यानंतर त्यांनी सीसी टीव्ही फुटेज तपासले असता दोन बुरखाधारी महिलांनी दुकानात प्रवेश करून सोने लांबविल्याचे दिसून आले. मात्र याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची घडल्याले चोरी गेले असल्याले प्रकरणा संदर्भ नोंद करण्यात आलेली नसल्याचे समजते
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
=====================================
सा :राज प्रसारित...कार्यकारी संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
=====================================
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
No comments:
Post a Comment