श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्या साठी निवेदन आंदोलन लागेल कां?
स्वतःहुन तरी काही काम करा.
आरोग्य व प्रशासन पगार कसला घेतायेत?
या गोष्टी वर लक्ष देणायची जवाबदारी कोनाची?
श्रीरामपूर च्या पिण्याच्या पाणी च्या सप्लाइ कॅनल मद्ये कचरा / गटारीचे पाणी / घाण मालमूत्र / हें पाणी श्रीरामपूर चे नागरिक पीत आहेत.
या मुळे साथीचे आजार. व डेंगू मलेरिया सारखे गांभीर आजार होत आहेत या मुख्य गोष्टी वर नगरपालीका व प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजेत व केनॉल ला पाईपलाईन मध्ये कॉन्वर्ट केले पाहिजे जे नें करून येणारे पाणी थोडे तरी स्वच्छ राहील.
या वर वेळेत लक्ष न देण्यात आल्यास हें सर्व फोटो साहित प्रमुख वुतपत्रात व व्रतवाहिनीत व्हिडीओ व फोटो प्रसारित करण्यात येईल. चांगले वाटणार नाही की सूंदर शहराचे पाण्याची वेवस्था संपूर्ण महाराष्ट्र बघेल त्या साठी एक इशारा.
प्रशासनाने वेळेत या वर काही तरी कायमचा मार्ग काढावा जे नें करून श्रीरामपूरकरणांना शुद्ध पाणी
भेटेल. धन्यवाद.
===================================
---------------------------------------------------
: - वार्ता -प्रस्तुत - सोहेल सय्यद✍️✅🇮🇳.. (9107778111)
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment