💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ओझर - प्रतिनिधि - वार्ता -
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून ओझर बसस्थानक या ठिकाणी अन्याय आत्याच्यार निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष संजयभाऊ मोहीते व मायाताई मोहीते यांचे संकल्पनेतून जय महाराष्ट्र उपहारगृह या हाॅटेल स्वयंरोजगाराचे उद्घाटन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे शुभहस्ते फीत कापून, तर लासलगांव कृषी उत्पन्न समितीचे संचालक शिवाजीराव ढेपले, समितीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या प्रसंगी ओझरचे मा.सरपंच सौ.आशाताई जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ जाधव, समितीच्या जिल्हा उपाध्यक्षा शिलाताई जाधव, बौध्दाचार्य भारतभाऊ गवई, वंचित आघाडीचे विलास जाधव, समितीचे श्रमीकनगर शाखाध्यक्ष सुधाकर गायकवाड, रिपाई जिल्हाउपाध्यक्ष कांचनराज जाधव, ओझर शहर कार्याध्यक्षा वनिताताई जाधव, तालुका उपाध्यक्ष फर्जाना शेख, संगिता गायकवाड, चंद्रकांत सोनकांबळे, आत्माराम गायकवाड, दिलीप चाफळकर, मनोज जाधव आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्वाचे गुलाबपुष्प देवुन मायाताई व संजय मोहीते कुटुंबीयांनी स्वागतपर सत्कार केले.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार वजीरभाई शेख -पाथर्डी
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment