राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 14, 2023

*दीपावली व पाडवा निमित्त शहरात**करण ससाणे यांची शुभेच्छा फेरी*⭐⭐⭐⭐⭐

🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दीपावली पाडव्यानिमित्त शहरामध्ये शुभेच्छा फेरी काढली. यावेळी ससाणे यांनी शहरातील व्यापारी बांधवांच्या व नागरिकांच्या भेटीगाठी घेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा फेरीप्रसंगी माजी नागराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक के सी शेळके, दिलीप सानप, दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, शशांक रासकर, सुहास परदेशी, प्रवीण नवले, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, मंगलसिंग साळुंखे, पुंडलिक खरे, सुनील साबळे, अमोल शेटे, युनुस पटेल, सुनील ससाणे, युवराज फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, सरबजीतसिंग चुग, वैभव पंडित, नजीरभाई शेख, बुरहानभाई शेख, कुंदनसिंग जुनी, रितेश गिरमे, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, योगेश गायकवाड, गोपाल भोसले, आकाश जावळे, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी, शिवतेज गोसावी आदी मान्यवर व काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
---------------------
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment