राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, August 8, 2024

श्रीरामपूर. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षपदी डॉ सलीम सिकंदर शेख व सचिव पदी अशोकराव दिवे सरांची निवड झाली आहे...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर.
 विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षपदी डॉ सलीम सिकंदर शेख व सचिव पदी अशोकराव दिवे सरांची निवड झाली आहे...  श्रीरामपूर :- महाराष्ट्र राज्य पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या विद्रोही

 सांस्कृतिक चळवळीच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्ष पदी
 प्रसिद्ध वैद्यकीय व झाडे लावा व झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा या चळवळीचे प्रणेते -पुरस्कर्ते व कोणत्याही चळवळीमधे सतत भाग घेणारं व्यक्तीमत्व समाजसेवक डॉ सलीम सिकंदर शेख व
 सचिव पदी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव दिवे सरांची

 एकमताने निवड करण्यात आली..
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष माननीय प्रा. डॉ.बापुसाहेब चंदनशिवे सर होते. या बैठकीत डॉ सलीम शेख यांच्या अधिपत्याखाली श्रीरामपूर तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आलीत ..
अध्यक्ष पदी :-डॉ सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना श्रीरामपूर ,
कार्याध्यक्षपदी :- ॲड.मिलींदकुमार गायकवाड ,
उपाध्यक्ष,:- कवी. आनंदा साळवे , प्रसिद्ध कवी रज्जाक शेख सर,
सचिवपदी:- अशोकराव दिवे सर,
सहसचिव:- विजय जगताप,
खजिनदार:- संतोष त्रिभुवन 
सह खजिनदार:- अकबरभाई शेख सर 
संघटक पदी :- अमोल सोनवणे, किरण नरवडे ..
प्रसिद्धी प्रमुख:- पत्रकार शौकतभाई शेख, राजेंद्र हिवाळे सर ,
सल्लागार:- ॲड.अण्णासाहेब मोहन व समता फौंडेशनचे ॲड.मोहसीन शौकत शेख. 
कार्यकारिणी सदस्य:- राहुरी पब्लिक स्कूल चे एम आर तांबोळी सर , हाजी फिरोज ( पापा) दस्तगीर शेख , समाजसेवक तन्वीर शेख, खालीद मोमीन,जमात ए इस्लामी चे इम्तियाज शेख , उर्दू शिक्षका शाहीन बाजी , पत्रकार इम्रान पटेल, इंजिनिअर राजू पठाण, सिराज शेख बैतुशशिफा, सलीम अली भाई ड्रायव्हर राजू मेहबूब शहा , ई.
या बैठकीला सतिश लोंढे, कुमार भिंगारदिवे , जिल्हा कार्यकारिणीचे डॉ.जालिंदर घिगे , प्रा.सुनिता गायकवाड, शाहीन बाजी, उपस्थित होते..
या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदार श्री लहुजी कानडे साहेब , विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हा अध्यक्ष प्रा डॉ.बापूसाहेब चंदनशिवे सर, इक्बाल काकर सर, बामसेफ चे रमेश मकासरे, कॉंमरेड जीवन भाउ सुरुडे , प्राचार्य डॉ सौ सुनिताताई गायकवाड, डॉ.जालिंदर घिगे , कुमार भिंगारदिवे, व आरिफ बागवान साहेब व सलीमखान पठाण सर, अशा विविध स्थरातील सामाजिक व राजकीय व्यक्तींनी अभिनंदन केले.


=================================
-----------------------------------------------
  आपला स्नेहांकित 
डॉ सलीम सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...बैतुशशिफा 
अध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ 
श्रीरामपूर +९१९२७१६४००१४.
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




No comments:

Post a Comment