राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 1, 2024

धिरज चेचरे यांना पी.एच.डी.प्रदान


- लोहगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील लोहगांव येथील धीरज दत्तात्रेय चेचरे यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस या विषयांमध्ये भगवंत फार्मास्युटिकल अजमेर (राजस्थान) येथे पी.एच.डी. ही पदवी मिळवली ते सध्या प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी चिंचोली ता. सिन्नर (नाशिक) येथे प्राध्यापक ह्या पदावर सेवेत आहे.
 त्यांना डॉ. सिद्धया यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील .जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील. डॉ.सुजय दादा विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रा.डॉ.व्ही.डी.तांबे.यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार कोंडीराम नेहे - लोहगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment