राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, March 17, 2025

श्रीरामपूर - येथील, अखिल भारतीय बहुभाषीक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर चे अध्यक्ष, प्रसिद्ध वैदयकीय डॉक्टर व जेष्ठ साहित्यिक डॉ सलिम सिकंदर शेख


श्रीरामपूर - येथील, अखिल भारतीय बहुभाषीक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर चे अध्यक्ष, प्रसिद्ध वैदयकीय डॉक्टर व जेष्ठ साहित्यिक डॉ सलिम सिकंदर शेख यांची विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्याच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष कैलास खंदारे, परिवर्तन फाउंडेशन व शंभुक विद्यार्थी वसतिगृहाचे अशोकराव दिवे,ह.भ.प.व गायनाचार्य अरूणराव कुर्हे, विद्यार्थी संघटनेचे अमोल सोनवणे,बहूजन वंचितंचे संतोष त्रिभुवन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय जगताप,भाजपा अल्पसंख्याक चे असिफभाई पोपटिया , साजिदभाई शेख, रविभाऊ पंडित सर, मातृ पितृ छाया प्रतिष्ठान चे उत्तमराव शेलार, साहित्यिक व पत्रकार सलिमखान पठाण सर ,वाघ सर,गायक व फार्मासिस्ट राजेश अंभोरे आदिनी सत्कार केला.
याप्रसंगी हे.भ.प.अरणराव कुर्हे, साहित्यिक सलिमखान पठाण, नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष कैलास खंदारे,व भाजपा अल्पसंख्याकचे असिफभाई पोपटिया आदिंनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करुन डॉ.सलिम शेख यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव दिवे(सर) यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment