- राजु मिर्जा - श्रीरामपूर -/ वार्ता -
श्रीरामपूर येथे वार्ड नंबर दोन मध्ये काहीच कारण नसताना लाईटीचा गैरप्रकार होत आहे डीपी बसण्याच्या प्रकारांमध्ये हा प्रकार चालू असून सदरील एम एस ई बी चे कामगारांना माहिती विचारली असताना ते सरळपणे उत्तर देतात की निरनिराळे भागामध्ये काम चालू असून काम पूर्ण होऊन गेल्यास वीज पुरवठा चालू व सुरळीत करण्यात येईल तसेच नागरिकाकडून असाही अंदाज लावण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या सांगण्यावरून एम एस सी बी चा कर्मचारी सुभाष हा लाईट फिरवण्याचे कामात एक्सपर्ट असून यालाही विचारणी केली असताना याच्याकडून असे स्पष्ट सांगण्यात येत आहे की काही टेक्निकल दोष कामांमध्ये झाला असून सुधारण्या कामे आम्ही व्यस्त आहोत ते पूर्ण करण्यात येत आहे तसेच सप्ताह शेवटचा दिवस असून हा पूर्ण कामकाज म्हणजेच वर्क डे असून काही बोलण्याचे नागरिकांना अधिकार ठेवले नसून मुद्दामून त्रास चालवलेला आहे तरी वीज मुख्य केंद्र मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या आदेशानुसार दक्षता व गुण नियंत्रण मंडळ चे समिती नेमून सदर चालू असलेले गैरप्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी दायित्व दोष आढळतात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व यांच्या जागेवर प्रामाणिक होतकरू कामगारांची नेमणूक करण्यात यावी अशीच अपेक्षा बाळगण्यात येते नागरिकांनी दूरध्वनीद्वारे लाईटी संदर्भ विचारणा केली असताना असे सांगण्यात येते की इथे आम्ही डीपी बसवत आहे त्याचा अनुषंगाने आता लाईट सकाळ ते संध्याकाळपर्यंत येऊ शकत नाही अशी स्पष्ट प्रश्नाचे उत्तर देतात तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा ठप्प गैरसोय करून नागरिक ह्या संदर्भ संताप व्यक्त करत आहे अशाच गैरप्रकार होत असून लाईट बंद करण्याचे काहीच कारण नसून वीज पुरवठा खंडित करून हा वीज पुरवठा बहुतेक एमआयडीसी तील कारखान्या ना औद्योगिक विभाग कॉर्पोरेशन भागामध्ये वर्ग करण्यात येत असावेत त्यामागील असे कारण असू शकतात की धोरणात्मक सप्ताहाचे शेवटच्या दिवशी एमआयडीसी कारखानदारी व औद्योगिक कार्यक्षेत्र नियमित विज पुरवठा शासकीय धोरण व नियमानुसार पूर्वीला जात नसून काहीतरी भ्रष्टाचाराच्या मार्गानेच मोठी रक्कम वरील कंपन्याकडून घेऊन लाईटचा प्रश्न उद्भवत आहे अशी दाट शक्यता वाटते असा नागरिकांना संभ्रम असून ह्या संदर्भ सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी ही नागरिका करून मागणी होत आहे
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment