- मुबंई - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजचा बहुधा विधानपरिषदेतलं फार्स पाहुन राजसाहेब असेच खळखळून हसले असतील. राजकारणात फक्त मतदारांच्या भावनिकतेला महत्व आहे, राजकारण्यांच्या नाही.दुर्देवाने गेल्या दशकापासुन महाराष्ट्राला लाभलेले सर्वच मुख्यमंत्री आजच्या महाराष्ट्राच्या दशेला कारणीभुत आहेत. सध्याच्या तर विचारुच नये! म्हणे ! त्रिभाषा सुत्र आणणारच !! उगाच नाही यांना नावं ठेवलीत लोकांनी अनाजीपंत म्हणुन.
इतकं सर्व होऊनही आजच्या राजकारणाची पोकळी राज ठाकरेंच्या उपस्थितीनेच भरते अन्यथा महाराष्ट्राचं राजकारण अपुर्ण आहे.
सध्या रेल्वेमध्ये भैय्ये युट्युबवर "राजठाकरेविरोधी" चॅनेलची हिंदी भाषेतली बाष्कळ चर्चा उघडपणे मोठ्या आवाजात ऐकताना अनेकांना दिसली असतील. हा त्यांचा मुजोरपणा लवकरात लवकर उतरवायला हवा. यांना पुन्हा भिती बसायला हवी. भाजप सोबत असला तरी महाराष्ट्र काय तुनच्या भैय्याबापाची जहागिरी नाही. यासाठी राज ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहता कामा नयेच.
जय महाराष्ट्र !!!
यज्ञेश पास्टे वॉल वरुन 💐🙏✅...
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment