सार्वजनिक प्रादेशिक कोकण विभाग मुंबई येथे मुख्य अभियंता श्री राजपूत यांनी गैरप्रकाराची अक्षरच थैमान मांडवला आहे त्या संदर्भ सर्व कार्यकारी अभियंता यांच्या अंतर्गत असलेले सर्व विभाग महाड चिपळूण अलिबाग रायगड रत्नागिरी सावंतवाडी कणकवली येथे झालेला रस्त्याचा गैरप्रकार होत असलेला कुठलेच काम व्यवस्थित न करता फक्त अधिकाऱ्याकडनं कोठे अधिकाऱ्यांनी संगणमाता ने ठेकेदाराचे मक्तेदाराशी करून गैरव्यवहार चालवला आहे त्या संदर्भ राज प्रसारित लोकेशन बाबत आणि मेल तक्रार पाठवीत आहात सर्व मंत्रालय वगैरे वगैरे सगळ्याकडे पाठवला सगळे सचिव सर्व राज्यमंत्री राज्यपाल सगळीकडे पत्रव्यवहार करीत आहोत
No comments:
Post a Comment