राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 29, 2025

सत्याचा मोर्चासंविधान वाचवा, लोकशाही जगवा शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५. जमायची वेळ दुपारी १ वाजता.


सत्याचा मोर्चात सामील व्हायला आम्ही येतोय तुम्ही पण या, मतदान चोरी ह्या चोरांच्या कृत्याला आळा घालण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व मतदारांनी ह्या मोर्चात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे.

शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५

ठिकाण - फॅशन स्ट्रीट (आझाद मैदान च्या बाजूला) मुंबई, दुपारी ठिक ०१.०० वाजता.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment