श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांची बैठक आणि मेळावा संपन्न झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीदरम्यान नागरिकांच्या मागण्या, प्राधान्यक्रमातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि आगामी नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, प्रभागातील सुरू असलेली कामे व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयीही
नागरिकांना माहिती देण्यात आली. यासोबतच सर्वांना श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य नेतृत्व निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment