संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गावर व्यापारी बांधव आणि नागरिकांच्या भेटी पदयात्रेद्वारे घेतल्या. यावेळी सर्वांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न आणि विकासासंबंधी सूचना जाणून घेतल्या.
यावेळी नागरिकांना महायुतीचा वचननामा देत सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. संगमनेरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम पर्याय असल्याचा विश्वास नागरिकांनीही व्यक्त केला.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment