नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध !
रॉयलस्टोन निवासस्थान, मुंबई
आज मुंबईतील रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्या, अडचणी आणि मागण्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या.
यावेळी नागरिकांच्या प्रश्नांचे वेळेत व योग्य प्रकारे निराकरण व्हावे, या उद्देशाने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment