राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 10, 2024

भारतीय लहुजी सेना च्ये वतिने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन च्ये नव नवीत पोलिस निरक्षक मा, नितीन देशमुख साहेब यांचं हार्दिक अभिनंदन .💐💐💐


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
भारतीय लहुजी सेना च्ये वतिने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन चे निरक्षक यांना पुष्पगुल देऊन रोशन शेख यांचे हस्ते हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आले सदरच्या कार्यक्रमात त्या वेळी भारतीय लहुजी सेने चे पद अधिकारी मार्फत हार्दिक अभिनंदन हर्षव उल्लासात नितीन देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यात आले त्या वेळी भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, तालुका उप प्रमुख रमजान शेख, राजेन्द्र त्रिभुवन,महीला आघाड़ी तालुका प्रमुख रोशन भाभी शेख, मंगल आहिरे सोनल आहिरे राजश्री बागुल सोनली जौंजाळ, शांताबाई जौंजळ शांताबाई जौंजळ, मिनाज शेख, परवीन शेख आदि कार्यकरते उपस्थित होते

=================================-----------------------------------------------
:- सह, संपादक - जितेश बतरा - संकलन - वार्ता... ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================


Friday, February 9, 2024

आर्ट ऑफ लिव्हिंग व जय माता दी मित्र मंडळ यांच्यावतीने आनंद अनुभूती शिबीराचे आयोजन


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता 
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने श्रीरामपूर येथील दशमेशनगरच्या जय माता दी सांस्कृतिक भवनात सोमवार, दि. १२ ते शनिवार दि. १७ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत आनंद अनुभूती (हॅप्पीनेस प्रोग्राम ) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
 प्रदीर्घ अनुभव असलेले स्वामी ब्रम्हचैतन्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर होणार आहे. या शिबिरात योगा, प्राणायाम, ध्यान, ज्ञान व विश्र्वभरात प्रसिद्ध असलेली तसेच करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी श्वसन तंत्रावर आधारित असलेली *सुदर्शनक्रिया* शिकवली जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होऊन आपल्या जीवनाला आनंदमय सुखमय बनवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपण तणावमुक्त जीवन कसे जगावे ही कला शिबिरात शिकविली जाणार आहे. या मुळे दररोज आपण दिवसभर उत्साही राहून न थकता सहजपणे कुठलेही टेंगशन न घेता कामकाज करता येणार आहे.
या शिबिरा मुळे आनंदी होणारच याची खात्री आर्ट ऑफ लिव्हिंग चे नियमित साधना करणारे साधक हे ठणकावून सांगत असतात.त्यामुळे आपल्या सारखेच इतरांना ही आनंदी जीवन जगता यावे हाच यां शिबिराचा शुद्ध हेतू आहे. त्यासाठी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साधकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9767646489 व 9860119094 यावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
==============
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================