(:पुणे प्रतिनिधी ) वाराडी असें भासून चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम केली लुबाडले
लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल 26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील लग्नसमारंभात वऱ्हाडी असें भासून आलेल्या चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम लूट केली होती.
लग्न समारंभात चोरीला गेलेले तब्बल 26 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हिंजवडी पोलिसांनी जप्त केले आहेत. पुण्यातील नामांकित हॉटेलमधील लग्नसमारंभात वऱ्हाडी बनून आलेल्या चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम हडप ले होते याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रितीक महेश सिसोदिया (वय 20 वर्षे), वरुण राजकुमार सिसोदिया (वय 23 वर्षे), शालु रगडो धपानी (वय 28 वर्षे),शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय 38 वर्षे) सर्व राहणार मध्यप्रदेश अशी आरोपींची नाव.आहे.
No comments:
Post a Comment