( दिल्ली प्रतिनिधी )Sania Mirza Retirement: भारतीय महिला टेनिस स्टार सानिया मिर्जा गेल्या 21 वर्षांपासून व्यावसायिक सामने खेळत असून अनेक मोठ्या स्पर्धा जिंकण्यातही ती यशस्वी ठरली. सानियाचे पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबतचे संबंध चांगले चालत नसून घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.भारताची महिला टेनिस स्टार सानिया मिर्जा ने पती शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान टेनिसपटूने एक मोठी घोषणा केली आहे. सानियाने मिर्जा तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानिया मिर्जा ने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. मिर्जा ने २००३ पासून प्रो-टेनिस खेळायला सुरुवात केली. म्हणजे 21 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या कारकिर्दीला आता ती अलविदा करणार आहे. या निवृत्तीपूर्वी सानियाने शेवटची एक स्पर्धा खेळणार असल्याचे तिने सांगितले. 37 वर्षीय सानिया फेब्रुवारीमध्ये दुबईत होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यां नि असेही सानिया मिर्जा पुढे प्रश्न ठेऊन आग्रह धारणा मागणी केली अजून खेळत रहा रिटायर्ट मेंड घेऊ नका परंतु बगूया सानिया कडण काय उत्तर मिळते या पुढे खेळतानादिसणार आहे.की नाही सानिया मिर्झा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती २०२२ च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसला अलविदा करेल.सानिया मिर्जा ही दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल राहिली आहे. सानियाने गेल्या वर्षीच घोषणा केली होती की ती २०२२ च्या अखेरीस निवृत्त होणार आहे. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. अशा परिस्थितीत सानिया मिर्जा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसला अलविदा करेल.सानिया मिर्जा अर्जुन पुरस्कार (२००४), पद्मश्री पुरस्कार (२००६), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१५) आणि पद्मभूषण पुरस्कार (२०१६) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत ६ मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.
No comments:
Post a Comment