श्रीरामपूर (इम्रान शेख प्रतिनिधी) येथील वळदगाव गावात दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या उत्साहात व प्रथमच महिलाची प्रामुख्याने उपस्थिती असल्याने फटाकेची आतिशबाजी करून शिव जयंती मोठ्या उत्साह ने साजरी करण्यात आली.
सर्व ग्रामस्थांनी एकोप्याने सकाळी शिवपूजन व आरती तसेच वळदगाव ते श्रीरामपूर मोटरसायकलची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. दुपारच्या वेळी हरीष भोसले यांनी सर्व ग्रामस्थांना स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सर्व महिला मिरवणुकीस सहभागी झाल्या होत्या. सर्व उपस्थित ग्रामस्थांना फेटे बांधून, जय भवानी जय शिवाजी घोषणा देत परिसर दणदणून गेला होता.
याप्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सरपंच प्रमोद भोसले, पोलीस पाटील शिवाजीराजे भोसले, सोसायटीचे चेअरमन रामराव शेटे, सरपंच अशोक नाना भोसले, उपसरपंच प्रकाश भोसले, गणेश कारखान्याचे सेक्रेटरी नितीन दादा भोसले, मार्केट कमिटी माजी संचालक अरुण खंडागळे, ऋतू दादा धुमाळ, ॲड. मधुकर भोसले, ॲड बाळासाहेब भोसले, किरण नाना गायधने ,सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील भाऊ गोटे, संतोष साळवे, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर माऊली भोसले, अमोल भोसले, अजय भोसले, संजू आप्पा भोसले, रमेश निकम, दत्तू भुईगड, मधुकर म्हस्के, दत्तात्रय तांबे, रावसाहेब पा. भोसले, संदीप लोखंडे, नईम शेख, आयुब भाई शेख, नसीर शेख, विकास भैया गाडेकर, अजय भोसले, संजय भोसले, सचिन भोसले, सुनील भोसले, रामा भोसले, गुलाब भोसले, भरत भोसले, बाबासाहेब गोपाळे, डॉ. बाबासाहेब शिंदे, जालिंदर गायधने, विजू काका भोसले, प्रवीण भोसले, रवी तात्या भोसले, मंगेश भोसले, सुनील गायधने, प्रवीण गोपाळे, संदीप गाडेकर, लक्ष्मण भोसले, विजू काका भोसले, सतीश भोसले, ज्ञानेश्वर बाबासाहेब भोसले, आदित्य लहारे सुनील साळवे, बाळासाहेब कोबरणे, बिस्मिल्ला शेख, बाबू मामा गाडेकर ,गणेश बर्डे, संदीप साळवे, अशोक जाधव, गौतम खरात, इतर अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सह्याद्री फाउंडेशनचे सर्व मित्र मंडळाने तरुण कार्यकर्ते यांनी शिवजयंती निमित्त विशेष परिश्रम घेतले सर्वांनी देणगी स्वरूपात अनमोल मदत केली.
No comments:
Post a Comment