राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 19, 2023

लाचखोरीत 58 लाचखोर एस बी अधिकारी च्या जाळ्यात पकडले नशिक विभाग तिन महिन्यात प्रथम ?


(नाशिक) - प्रतिनिधि - समाचार -
नाशिक विभागात गत 3 महिन्यात तब्बल 38 लाचखोरीचे सापळे यशस्वी करून 58 लाचखोरांना अटक करण्यात राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधकच्या सहाही विभागात नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून अधिक गतीने काम होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक नंतर पुण्याचा नंबर लागतो. पुण्यात 35 सापळे यशस्वी झाले आहे.
नाशिक एसीबी विभागात जवळपास दिवसाआड कारवाई होत असून यामुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्याच गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडबॅच म्हणून समजला जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. या विभागाकडून वर्षभरात वेगवेगळ्या कार्यालयात वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंतच्या कर्मचार्‍यांवर साधारणपणे 100 ते 120 सापळे यशस्वी केले जात होते.
मात्र, आता या विभागाकडून 62 दिवसांत तब्बल 49 सापळे यशस्वी करण्यात यश आले. तर 1 जानेवारी 2023 ते 16 मार्च 2023 या काळात 38 सापळे यशस्वी झाले असून 38 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर तब्बल 58 आरोपींना जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे. अधीक्षक वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावल्याचे दिसून येत
वेबसाईटवरून करण्यात येत असतो. त्यामुळे अनेक तक्रारदार या फोन क्रमांकावर फोन करून आपली तक्रार नोंदवतात.
अडीच महिन्यातील कारवाईचा विभागनिहाय तक्ता  अभिलेख अहवाल 

नांदेड - 10

ठाणे - 22

पुणे - 35

नागपूर -20

अमरावती -18

मुंबई -8

छत्रपती संभाजीनगर -30 औरंगाबाद 

2023 चालू  वर्तमान स्तिथी वरील  गैर वेव्हार प्रकरण  झाल्या चे  समजते.















No comments:

Post a Comment