( श्रीनगर ) - न्युज - एजन्सी - डोड-प्लस सुरक्षा कवच, बुलेटप्रूफ एस यू व्ही,पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत निवास आणि बरेच काहीगुजरातमधील एका तोतयाने पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकायाचा बनाव करून जम्मू- काश्मीर प्रशासन आणि तेथील सुरक्षा व्यवस्था चांगलीच वेठीस धरल्याचे उघडकीस आले आहे.अनेक बैठकाया तोतयाचे नाव आहे किरणभाई पटेल. कहर म्हणजे त्याने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगरच्या दोन भेटींमध्ये अधिकान्यांसोबत अनेक बैठका घेतल्या: पंतप्रधान कार्यालयातील रणनीतीविषयक विभागातील अतिरिक्त संचालक म्हणून मिरवणाऱ्या किरणला १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत गुप्तता पाळली होती. गुरुवारी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर त्याच्या अटकेचा
तपशील समोर आला.
द्विटरवर अधिकृत खाते किरणभाईये द्विटरवर अधिकृत खाते आहे आणि भाजप गुजरातचे सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेलायांच्यासह त्यांचे एकहजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.त्यांनी काश्मीरमधीलत्यांच्या अधिकत भेटीचे अनेक व्हिडीओआणि चित्रे शेअरकेली आहेत. त्यापैकी शेवटचा २ मार्च रोजीचा होताअधिकाच्यांबरोबर पर्यटनवृद्धीसाठी चर्चाकिरणभाईने निमलष्करी दल आणि पोलिसांच्या संरक्षणात विविध ठिकाणी प्रवास करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. तो निमलष्करी रक्षकांसह बडगाममधील दूधपथरी येथे बर्फातून चालताना दिसतो. श्रीनगरमधील लाल चौकातील क्लॉक टॉवरसमोरही तो फोटोसाठी पोज देताना दिसतो.
सूत्रांनुसार किरणने तेथील अधिकाच्यांशी गुजरातमधून अधिक पर्यटक आकर्षित करण्याच्या योजनांवर तसेच दूधपात्रीला पर्यटनस्थळ बनवण्याबाबत चर्चा केली.दुसऱ्यांदा दौरा केला अन् अडकला
किरणभाई दोन आठवड्यांच्या आत श्रीनगरला दुसऱ्या दौयावर आल्यानंतर संशयाच्या भोक्यात आला. जिल्हा दंडाधिकारी असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याने गेल्या महिन्यात एका वरिष्ठ पीएमओ अधिकायाच्या भेटीबाबत पोलिसांना माहिती दिली होते. दरम्यान,
विभागानेही पोलिसांना सावध केले. किरणभाईची पार्श्वभूमी पाळून पाहिल्यानंतर पोलिसांना श्रीनगरमधील हॉटेलमधून त्याला अटक केली.
No comments:
Post a Comment