(अहमदनगर)-प्रतिनिधि-वार्ता - श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव ते नाऊर या रस्त्याचे काम ठेकेदारामुळे रखडले आहे. नागरिकांसह आमदारांनीही संबंधित ठेकेदाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याने ठेकेदाराविरुद्ध दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
टाकळमियों (ता. राहुरी) येथील महेश इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार संस्थेला हे काम मिळालेले आहे. गत ३१ मे रोजी या ठेकेदार नोंदणीकृत एजन्सी नावे कार्यारंभ आदेश देण्यात आला. एक वर्षात हे काम पूर्ण करावयाचे आहे आजमितीलाअडीचकिलोमीटर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कामनियमाप्रमाणे सुरू नाही, असाबांधकामविभागाचाचअभिप्राय आहे. या
-------------------------------------------------------
एका शेतकऱ्याचा मृत्यू रस्ता खराब असल्याने
--------------------------------------------------------
=============================
शेतकयाला हृदयविकाराचा वासहोत असताना लवकरदवाखान्यात पोहोचविता आलेनाही. दुचाकीवरून याशेतकन्याला न्यावे लागले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत.
आमदार लहू कानडे यांनीही या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांची कानउघाडणी केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर येथील बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी वरिष्ठांना अह
वाल पाठवून या ठेकेदार संस्था वेळेत काम पूर्ण करतील असे वाटत नाही, असा अभिप्राय दिला आहे. या संस्थेवर प्रतिदिन पाच हजार रुपये दंडाचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे. काम लवकर पूर्ण न झाल्यास नागरिक धरणे प्रदर्शन लोकशाई मार्गाने त्रिव स्वरूपात करणार आहे.
-----------------------------------------------------
====================================
No comments:
Post a Comment