राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, April 14, 2023

सोशल मिडियाचा वर आक्षेपर्हा संदेश पाठव ल्याने १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल परभणीत ?

 (परभणी) - वार्ता - प्रतिनिधि - सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर परभणी पोलिसांनी 12/04/2023 कारवाई केली आहे. यामध्ये २८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करीत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा, यासाठी पोलिस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात काही जण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून सामाजिक शांततेला
हिंसक प्रवूती आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा व्यक्तींवर परभणी पोलिसांनी कारवाई केली. यात २८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली तर १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.समाजात
सोशल मीडियाचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी, तसेच माहिती शेअर करण्यापूर्वी या पोस्टबाबत सत्यतेबाबत खात्री करणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे पोलिस दलाने आवाहन आत्मक सांगितलं आहे
नागरिकांनी सोशल मिडियावर काही विवादास्पद मजकूर किंवा फोटो, व्हिडीओ पोस्ट करू नयेत, अथवा शेअर करू नयेत; तसेच अफवा पसरविणारे संदेश देखील शेअर करू नयेत असे अंगण्यात आले आहे 

-रागसुधा आर., पोलिस अधीक्षक.

----------------------------------------------------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कार्यकारी... संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷----------------------------------------------------




























No comments:

Post a Comment