श्रीरामपूर - प्रतिनिधि - जलद वार्ता - (खळबळ ) जनक उत्त...
श्रीरामपूर - येथील गोंधवणी रोड परिसरात मागील भांडणाच्या कारणातून आपापसातील झालेल्या वादात काल पहाटे 4 वाजता दोघा जणांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
घटनेनंतर दोघेही मारेकरी पसार झाले. पोलिसाना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .सद्या गोंधवणी गावात वातावरण तणावाचे झाल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment