''समाजासाठी आपणं देणं लागतो' या भावनेतून सुरु केलेला उपक्रम
रविवार ११ जून २०२३ रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी १० वाजता *माननीय राजसाहेब ठाकरे* यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे आपत्कालीन विभागाच्या माध्यमातून 'मनसे आपदा मित्र ' व 'आपत्कालीन रक्तदाता सूची ' लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपण व आपल्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभाग
वर्धापन दिन समारंभ रविवार दि. ११ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई - २५
'मनसे आपदा मित्र' 'आपात्कालीन रक्तदाता', लोकार्पण सोहळा. • आपत्ती व्यवस्थापनात भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांचा व संस्थांचा
सन्मान सोहळा.
प्रमुख मार्गदर्शक
सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे
'समाजाचं आपण देणं लागतो' या भावनेतून सुरु केलेला एक छोटासा उपक्रम
----------------------------------------------------===================================
*समीर काशीनाथ राऊत*
*प्रभाग संघटक- जी दक्षिण*
*रस्ते साधन सुविधा व आस्थापना*
🌹🥀🌺🌷🌸🙏♥️
===================================
---------------------------------------------------
No comments:
Post a Comment