राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, July 2, 2023

दैनिक लोकमतचे संस्थापक *स्व.जवाहरलालजी दर्डा त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. अनुराधा ताई आदिक. श्रीरामपूर...


श्रीरामपूर - दैनिक लोकमतचे संस्थापक *स्व.जवाहरलालजी दर्डा* यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकमत कार्यालय श्रीरामपूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी काका,अशोकजी गाडेकर,बाळासाहेबजी भांड,अनिलजी पांडे,नवनाथजी कुताळ,सुनिलजी बोलके,वासुदेवरावजी काळे,महेशजी माळवे,शिवाजीराव पवार,अनिलजी अंत्रे,अनिरुद्ध भिंगारवाला आदी मान्यवर उपस्थित होते.

- *कु.अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.


No comments:

Post a Comment