राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, August 4, 2023

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशकात....

नाशिक-प्रतिनिधि-वार्ता-
प्रभोधिनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कॉम्प्लेक्स, मोटार परिवहन विभाग इमारत व अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ, मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ संदीप बिष्णोई उपस्थित राहणार आहेत.
सदरहू कार्यक्रम आज (दि.5) सकाळी 09:45 वाजता शताब्दी हॉल समोर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे संपन्न होत आहे.

===================================
---------------------------------------------------
: - अवकाश - दराडे - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================




No comments:

Post a Comment