राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, October 20, 2023

*दिनांक २० ऑक्टोंबर २०२३ अखेर शिरसगांव**ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार अर्ज दाखल*

बी.आर.चेडे - शिरसगांव
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २० ऑक्टोबर २०२३ अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यात गणेशराव मुद्गुले,विखे गटाचे सरपंच पदासाठी राणी संदीप वाघमारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे तसेच वार्ड क्र. १ साठी मंदाकिनी तुवर,शिवाजी शिंदे,वार्ड क्र. २ साठी-नितीन गवारे,इंदुबाई बढे,प्रयागबाई जाधव,वार्ड क्र. ३ साठी - संजय यादव,हिराबाई अ.गवारे,संदीप साठे,वार्ड क्र. ४ साठी-शुभम ताके,पुष्पा अ.गवारे,नितीन गायकवाड,वार्ड क्र. ५ साठी-सुरेश मुद्गुले,ज्योती जाधव,जायदा पठाण,वार्ड क्र. ६ साठी-रणजीत सिनारे,मायादेवी सातुरे,जनाबाई बर्डे,यांचे अर्ज दाखल झाल्याचे गणेशराव मुद्गुले यांनी सांगितले.तसेच किशोर पाटील, आ.कानडे - आदिक गटाचे अर्ज दाखल झाले त्यात.सरपंच पदासाठी जयश्री प्रदीप अभंग यांचा अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग क्र. १ साठी - सचिन गवारे,आशा क्षीरसागर,वार्ड क्र.२ साठी- सुनील भोसले,भारती कुलधरण,आरती यादव, वार्ड क्र. ३ साठी-राजू सोनावणे,बंडू सुतार,नितीन सो. गवारे, अपलकख पठाण, प्रभाग क्र.४ साठी-राजाराम ग. गवारे,महेश ताके आशाबाई गायकवाड, अशोक जाधव,प्रभाग क्र.५ साठी सुभाष यादव,रुबिना पठाण, वनिता गायकवाड,वार्ड क्र. ६ साठी-हर्शल दांगट,शीतल भालेराव असे अर्ज दाखल झाले असे गट प्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment