राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, November 8, 2023

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ९ वी व ११ वी मध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ🌹🥀🌺🌷🌸❤️✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी व अकरावी (सत्र २०२४-२५) मध्ये निवड चाचणीद्वारे प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इयत्ता नववी करिता
https://cbseitms.nic.in/2023/nvsix, 
इयत्ता अकरावीसाठी https://cbseitms.nic.in/2023/nvsxi 11 अथवा https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 या संकेतस्थळाला भेट देऊन विनामूल्य अर्ज करू शकतात, अशी माहिती प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

===================================
--------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment