राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, November 8, 2023

श्रीरामपूरात क्रांतिकारक राघोजी**भांगरे जयंती उत्साहात साजरी 💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
शहरातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्यावतीने दर वर्षाप्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक ०८ नोव्हेबर २०२३ रोजी आदिवासी समाज भुषण थोर क्रांन्तीकारक राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात सादरी करण्यात आली.
सकाळी ९.३० वाजता त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लगोटे, बाळासाहेब काशिद सुधिर अप्पा वायखिडे राजु साबळे, गोरख दौडे, सोमनाथ पांजरे, भरत शेंगाळसर, बंडु कोरडे सर, रमेश मासरे, राजु गायकवाड सर, भगवान काशिद सर, किशोर जगताप सर, विजय आगलावे सर, बाबा वाघ सर, किशोर लगोटे, सनी लगोटे आदि सर्व समाज बांधव उपस्थित होते. सदरील जयंती कार्यक्रम वार्ड क्रं .४ चाटुफळे मार्ग, पराग प्लाझा बाजार रोड अशोक बेकरी जवळ आदिवासी महादेव कोळी समाज संघटना कार्यालय श्रीरामपुर जि अहमदनगर याठिकाणी साजरा करण्यात आला.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment