- सलीम शेख - डॉक्टर -/ वार्ता -
श्रीरामपूर शहरात जवळ जवळ पस्तीस ते चाळीस वर्षांपासून " मुस्लिम समाजातील शहर - ए- काझी " म्हणून कार्यरत असलेले व गरीब श्रीमंत कधीच भेदभाव न करता आपलं काम चोखपणे बजावत अविरतपणे आपलं शहर एक काझी चं मुस्लिम विवाह उत्कृष्ट पणे लावणारे ,तसेच आपल्या स्मित हास्याने समोरच्याचे टेंशन घालवण्याचे काम करणारे हजरत मौलाना अकबर अली साहेब अली काझी सय्यद सहाब व त्यांची धर्म पत्नी सायरा आपा हे मुस्लिम धर्मातील पवित्र स्थान हज यात्रेसाठी आज रात्री जात आहे...तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा हॉस्पिटल मिल्लतनगर,अलमिजान उर्दू स्कूल चे व अहमदनगर जिल्हा काकर समाजाचे अध्यक्ष इक्बाल काकर सरजी, बॅंक मॅनेजर अकबरभाई जान मुहम्मदभाई शेख , कमर अली मौलाना अकबर अली सय्यद,परवेज शेख ...
अल्लाह परमेश्वर त्यांचे हज मुबारक करो व त्यांचे आरोग्य चांगले राहावं...
आम्ही काझी सय्यद सहाब यांना विनम्र विनंती केली की
," भारतात व जगात शांतता नांदावी व सुखरूप आरोग्य राहो व जगातील बंधुता टिकवून ठेवण्यासाठी दुआ करावीत ."..
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel mediy Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment