राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, September 18, 2024

इन्सानियत फाउंडेशन, अज़लान - ए - रज़ा फाउंडेशन व बुथ हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबीर संपन्न


 - अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या ( ईद ए मिलाद) जयंती निमित्त इन्सानियत फाउंडेशन, अज़लान - ए - रज़ा सोशल फाउंडेशन व बुथ हॉस्पिटलच्या वतीने म.न.पा आरोग्य केंद्र मुकुंदनगर येथे मोफत सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याचा भरपूर रुग्णांनी लाभ घेतला. या प्रसंगी बूथ हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर्स व त्यांचे स्टाफ यांनी चांगल्या पद्धतीने रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार केले. 
यावेळी इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण, उपाध्यक्ष जमीर शेख, खजिनदार फरदिन खान, सचिव बशीर शेख, अफरोज शेख, शाहरुख खान, जाकीर शेख, वसीम तांबोळी, सलमान शेख, शोएब बॉक्सर, तबरेज शेख, मुनाफ सय्यद, जब्बार शेख, तौफिक शेख, मोईन देशमुख पत्रकार, फारुख शेख, पत्रकार नासिर सय्यद, मेडिकल प्रतिनिधी फिरोज सय्यद, कास्ट ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आरिफ शेख, एडवोकेट फिरोज सय्यद आदी उपस्थित होते. तसेच मध्यरात्री अहमदनगर शहरातील रस्त्यावर झोपणा-या गोरगरिबांना फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.


================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment