💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सय्यद अबान चा रमजानचा पहिला रोजा
नगर - रामचंद्रखुंट येथील अबान अफाक सय्यद वय पाच वर्ष याने पवित्र रमजान चा पहिला रोजा पहिल्याच दिवशी पुर्ण केला.
अबात सय्यद हा लिटील चॅम्प प्रि प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलचा एलकेजी चा विद्यार्थी आहे.अन्वर रेडियम व सलीम रेडियम (तात्या) यांचा नातु आहे. त्याने एवढ्या कडकडत्या उन्हात उपवास पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ .नगर
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment