💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अरीज एजाज तांबोली
चा पहिला उपवास
नगर - नालबंदखुंट येथील प्रसिद्ध डायपर व्यवसायी एजाज तांबोली यांचे चिरंजीव अरीज एजाज तांबोली वय सात वर्ष याने रमजान चा पहिला उपवास पुर्ण केला. तो चांद सुलताना हायस्कुल मध्ये दुसरीत शिक्षण घेत आहे. त्याने एवढया कडक उन्हात उपवास पुर्ण केल्याबद्दल त्याचे अलकरम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी व समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - नगर
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment