( मुंबई ) - वार्ता - समाचार महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मराठी हृदयसम्राट, हिंदुजननायक सन्माननिय #श्री_राज_साहेब_ठाकरे यांच्या आदेशाने, आणि आशीर्वादाने , मनसे नेते #मा_श्री_शिरीष_सावंत_साहबे आणि
मनसे सरचिटणीस #मा_सौ_रिटा_ताई_गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चांदिवली विधानसभा विभाग अध्यक्ष #मा_श्री_महेंद्रभाई_भानुशाली_साहेब आणि महिला विभाग अध्यक्षा
#सौ_संगीता_ताई_लांडे यांच्या प्रयत्नाने आज #सौ_संजना_संतोष_कासले वाहिनी यांची चांदिवली विधानसभा #प्रभाग_क्रमांक_१५६ च्या, #महिला_शाखा_अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली. वहिनींचे विभागातील समाज कार्य आणि पक्ष कार्य पाहून स्वतः #मा_श्री_राज_साहेबांनी हि जबाबदारी सोपवली आहे...
सर्व नवनियुक्त महिलापदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन शुभेच्छा...💐
-------------------------------------------------
==================================
( विशेष ) वूर्त प्रसारित,
( महाराष्ट्र नव निर्माण सेना ) मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या दहावी परीक्षेत योग्य आकलनाकरिता दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळण्याची सवलत बोर्डाने रद्द केली होती..
रोनानंतर मुलांच्या अभ्यासावर लिखाणावर परिणाम झाल्याकारणाने मुलांच्या बाजूने विचार करता हा निर्णय बदलावा अशी सर्व पालकांची इच्छा होती. दहा मिनिटे आधी पेपर मिळाल्याने प्रश्नांचा योग्य विचार करून आणि व्यवस्थित आयोजन करून पेपर लिहिण्यामध्ये मदत होते पण ही वेळच हिरावल्यामुळे मुलांवर सहाजिकच ताण येणार होता. अशावेळी सर्व पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्याकडे हा निर्णय रद्द करून, दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळण्याची सवलत पुन्हा सुरू करून द्यावी अशी विनंती केली. कालच मिळालेल्या याचिकेवर तातडीने विचार करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत याविषयी निवेदन केले.. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन, पेपर संपताना वाढीव दहा मिनिटे मुलांना देण्यात येतील असे आश्वासन दिले. या निर्णयामुळे महाराष्ट्रातून दहावीला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.. पालकांची विनंती योग्य वेळेत मान्य करत तातडीने महाराष्ट्र बोर्डाला हा निर्णय घेण्यासाठी माननीय राजसाहेबजी ठाकरे यांनी योग्य पावले उचलली म्हणूनच हे शक्य झाले.. आणि सामान्य माणसाचं आपल्या नेत्याविषयी प्रेम आणि विश्वास अधिकच वाढला!
- सुप्रिया दरेकर -
No comments:
Post a Comment