राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 23, 2023

महाजन व भुजबळ यांचा योगा योग एकत्र सोबत विमान प्रवास?

(नाशिक) - प्रतिनिधि - वार्ता -
भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमानप्रवास केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तथापि, हा प्रवास निव्वळ योगायोग असल्याचे महाजन यांनी म्हटले  तसेज भुजबळ यांनी सुद्धा स्पष्ट आपले मत मांडताना म्हणाले हा एक योगा योग प्रवास आहे यात आश्चरया करणे सारखे काही वेगळा स्वर्थच नाही तसेज पक्ष जरी वेगळा असला तर एक प्रकार माणुसकीचा  असतो राज कारण बाजूला ठेऊन काही वळख मैत्रीचे समदं असु शकतात पक्ष दोगांचा वेग वेगळा असलातरी भेट - बोलण्याला माणुसकीचे समदं असण्यास कुठलेच पक्षाची बंददिलकी नसते हें आपण सर्वाना माहितीच आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मी सत्तेत व पालक मंत्री असताना ध्रेया एवढेच होते जनतेचे विकास व प्रगती पथ काळजी पूर्वक जवाबदारीने लोकांचे कामे करणे तसेज महाजन ही म्हणाले पक्ष जरी वेगळा वेगळा असला तरी जनता जनार्धन चे विकास कामे करून दैईत्व ठेऊन नाव लोकिक करण्याचे आमचे मानस आहे यवड बोलताच आनंद मय वातावरणात उपास्तीत असल्याले सर्वांचा हाशा चा पीक उभारला होता नांदेडमध्येही गारपिटीने
शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री महाजन यांना शनिवारी (दि. १८) तातडीने लातूर आणि नांदेड दौऱ्यावर जायचे होते.
दरम्यान, शनिवारी माजी मंत्री छगन भुजबळ विमानाने अन्य एका कार्यक्रमासाठी लातूरला येणार असल्याचे कळल्यानंतर महाजनही त्याच विमानाने आले. विशेष म्हणजे भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणल्याने एकमेका साह्य करू, अशी चर्चा रंगली आहे.

















No comments:

Post a Comment