श्रीरामपुर (प्रतिनिधी) वार्ता येथील सामाजिक कार्यकर्ते, एबीएस सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व आंतरराष्ट्रिय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करपशन ब्यूरोचे महाराष्ट्र अध्यक्ष अजहर हनिफ शेख ऊर्फ एबीएस यांची बहुजन भीम पॅंथर सेनेच्या भारताचे कार्याध्यक्षपदी दणदणीत मोट्या हर्षओ उल्लासने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बहुजन एकता मिशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार इब्राहिम शेख यांनी दिली.
अजहर शेख यांचे सामाजिक कार्य, विकास कार्य तसेच राजकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहता त्यांना बहुजन सेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल बहुजन भीम पॅंथर सेना, बहुजन एकता मिशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार इब्राहिम शेख, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता कासम शेख, महाराष्ट्र राज्य सचिव सुनील मोकळ, उ.महा.अध्यक्ष शरद गिरी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नवनाथ माळी, उत्तर महाराष्ट्र सचिव सुहास अहिरे, उत्तर महाराष्ट्र संघटक दादा मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment