राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, April 18, 2023

थोरात महाविद्याल यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थिनीं ची उत्तम भरारी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात ?

(संगमनेर) - लियाकत खान पठाण - वार्ता -
सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात  महाविद्यालयातील तीन विद्यार्थिनींची पोलीस पदी नियुक्ती झाली आहे.
   या विषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील सर म्हणाले की, राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन विद्यार्थिनी कोकने प्रिया चंद्रभान हिची ठाणे ग्रामीण चालक पोलीस पदी तर पवार पूजा देविदास हिची नवी मुंबई पोलीस पदी नियुक्ती झाली आहे.तर पानसरे पूजा रामनाथ या भूगोल विभागातील विद्यार्थिनीची मुंबई रेल्वे पोलीस पदी नियुक्ती झाली आहे. या तीनही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या शिरपेचात तुरा रोवण्याचे काम केले आहे.
     या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत बसून आपला अभ्यास प्रामाणिकपणे, जिद्दीने करून सर्व विद्यार्थ्यांसमोर  आदर्श ठेवण्याचे महान कार्य केले आहे.
 त्यांच्या या कार्याबद्दल मा. बाळासाहेब थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. सुधीरजी तांबे, पदवीधर आमदार मा. सत्यजित तांबे, संस्थेचे सचिव, सहसचिव, रजिस्ट्रार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना यासाठी विशेष मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, उपप्राचार्य प्रा.शिवाजी नवले,प्रोफेसर डॉ.बाळासाहेब वाघ, प्रा.लक्ष्मण घायवट, प्रा. गोरक्षनाथ थोरात, श्री. गोरक्षनाथ पानसरे, प्रा. जयराम डेरे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. शोभा राहाणे यांनी केले असून  सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Saturday, April 15, 2023

साखरेच्या 25 टन ट्रकवर सशस्त्र दरोडा टाकून एकूण 22लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पळवणाऱ्या टोळीतील तिघांना यवतमाळ शहर पोलीस आणि LCB पथकाने अटक केली ?

(यवतमाळ) - प्रतिनिधि - वार्ता - यवतमाळ येथील धामणगाव घाटात 25टन साखरेच्या ट्रकवर सशस्त्र दरोडा घालून पळविण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली होती. यवतमाळ शहर पोलीस ठाणे व एलसीबीच्या आठ पथकांनी चौफेर तपास करून तीन आरोपी जेरबंद केले. तसेच गुन्ह्यातील साखरेचा ट्रकही जप्त केला. पसार चौघांची शोधमोहिम सुरू आहे. सशी उर्फ जॅको, विक्की, लतीफ अशी अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत.
यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला योगेश नानक रघुवंशी (३२) रा. जांब रोड, मुलकी, यवतमाळ यांनी फिर्याद दिली होती. क्लिनर दुर्गेश चिंड्या ढोमणे (२७) रा. चिखलीकला, मध्यप्रदेश याचेसह ते ९ एप्रिलला बैतुल जिल्ह्यातील शहापूर येथून सायंकाळी ६.३० वाजता त्यांनी ट्रकमध्ये २५ टन साखर भरून यवतमाळच्या दिशेने निघाले.
पहाटेच्या सुमारास धामणगाव रोडने
यवतमाळकडे येत असताना वनविभागाच्या नगरवन जवळ, बिडकर फार्म येथे चारचाकी वाहनात आलेल्या सहा ते सात अज्ञात इसमांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवित लुटले. फिर्यादीच्या खिशातील तीन हजार तर क्लिनरच्या खिशातून दोन हजार, 14 हजाराचा मोबाइल 500 रुपयाचे किपॅड हिसकावून M P 48 H O 788 क्रमांकाचा 12 लाखाचा ट्रक आणि 10 लाखाची 25 टन साखर असा एकूण 22 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला.याबाबत शहर ठाण्यात तक्रार दाखल होताच
पोलिसांनी गुन्हा नोंद केला. दरोडेखोरांच्या अटकेसाठी आठ पथके गठित करण्यात आली. शहर ठाण्यासह एलसीबीने हायवे पोलिसांना तसेच लगतच्या जिल्ह्यात आदेश देऊन नाकाबंदी करण्यात सांगितले. शहर ठाणे व एलसीबीचे आठही पथके विविध दिशेने रवाना झाले. शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तीन आरोपींच्या अटकेमुळे दरोड्याचे नागपूर-यवतमाळ कनेक्शन उघड झाले. उपराजधानीतच या दरोड्याचा कट शिजला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
त्यांनी वरोरा येथील एमआयडीसी परिसरात कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशास्थितीत ट्रक उभा केला. मात्र एलसीबीसह यवतमाळ शहर ठाण्याच्या पथकांनी ट्रकचा माग काढून वरोरा गाठले. एमआयडीसी परिसरात ट्रक दिसताच पथकाने पाहणी केली. त्यानंतर खात्री पटल्यानंतर ट्रक आणि साखर असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, दिनेश भैसाने, एलसीबी प्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहरचे ठाणेदार नंदकिशोर पंत, एपीआय सचिन लुले, एपीआय जर्नादन खंडेराव, एपीआय विवेक देशमुख, पीएसआय राहल गृहे, संतोष व्यास, भरतराठोड, किरण पडघन, रवी नेवारे, अंकुश फेंडर, सुनील पैठणे, राजू कांबळे, मिलिंद दरेकर, साजीद सय्यद, अजय डोळे, बंडू डांगे, रुपेश पाली, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, धनंजय श्रीरामे, चालक विवेक पेठे, सायबर सेल आदींनी केल्याचे समजते.
%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

संपादक...🖊️✅️🇮🇳 राजु मिर्जा...
कार्यकारी...संपादक ✍️✅️🇮🇳...भगवंत...सिंघ...प्रितम...सिंघ... बत्रा...
सह संपादक...✍️✅️🇮🇳रंजित बत्रा...
उप संपादक....✍️✅️🇮🇳... जितेश बत्रा...
इंडियन पिनल कोर्ट कायदे तज्ज्ञ तथा
राजस्थर सल्लागार समिती प्रमुख ✍️✅️🇮🇳...ऍड...आर के चौधरी पाटील B A L L B...

%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%

































































Friday, April 14, 2023

चलार्त मुद्रानालाय नौटं प्रेस मध्ये नोटा छपाईचा वेग वाढणार / लक्ष्मी प्रसन्न होणार ISP CNP Press मध्ये येणार 550 कोटींची नवीन यंत्रसामुग्री ?

(नाशिक) - प्रतिनिधि - विशेष : वार्ता - नाशिकरोड ISP CNP या दोन्ही प्रेसची स्पर्धा क्षमता [व] कामाचा दर्जा वाढणार आहे. बँकांचे चेक्स, लिकर सील, इलेक्शन सील, पासपोर्ट, पोस्टल व रेव्हेन्यू स्टैम्प चेक्स छापणारी आयएसपी आणि एक रुपयापासून पाचशेपर्यंतच्या नोटा छापणाऱ्या सीएनपी या दोन्ही प्रेसमध्ये अत्याधुनिक मशिनरी येणार आहे. जपान वऑस्ट्रियामधून द्वारा अत्याधुनिक मशिन खरेदी करण्यात येणार आहेत.एकूण सुमारे 450 कोटीं च्या यंत्रसामुग्रीयी खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.अंतिम खरेदीचीऑर्डर देण्यात आली आहे. अशी माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यातील तीन नोट प्रेसमध्ये तर एक आयएसपीमध्ये लावली जाईल. स जपानहून साठ कोटीची एक म इंटम्लियो, साठ कोटीच्या दोन कट स ॲण्ड पॅक, 10 कोटीच्या तीन ए नंबरिंग मशिन्स नोट प्रेसमध्ये ने लागतील. ई पासपोर्ट छपाईसाठी आयएसपीमध्ये 54 कोटीची मशिन स येईल. आणखी एक नवीन मशिन ल लाईनची कार्यवाही सुरू असून, हायर मडिनोमिशनसाठी मायको परफोरेशन  अ
एकूण सुमारे 450 कोटींच्या यंत्रसामुग्रीयी खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अंतिम खरेदीची ऑर्डर  देण
नवीन मशिनरी डिसेंबरअखेरपर्यंत आ कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. ला त्यानंतर उत्पादन खर्च, अम वेळ आ वेस्टेज कमी होऊन क्षमता व दर्जा वावाढणार आहे. या दोन्ही प्रेसमधील ठे मशिनरी 1985 1990  सालच्या सां असून, रात्रंदिवस वापरामुळे त्यांचा चा पसारा वाढला आहे. वेस्टेज वअ उत्पादन खर्च वाढला आहे. प्रेसी स्पर्धा क्षमतावदर्जा कमी होत चालला आहे. नोट प्रेसम आठ आणि पा
आयएसपीमध्ये चार नवीन मशिनरी 1. लागल्यानेदर्जा वाढणार आहे. त्या म आल्यानंतर जुन्या मशिनरी लगेच बाद न करता तीन वर्षे कायम न ठेवल्या जातील, असेहीयावेळी सांगण्यात आले. मशिनरी चालविण्यासाठीकामगार अधिकान्यांनी परदेशात जाऊन प्रशिक्षणही पूर्ण घेतले आहे.ऑस्ट्रियामधून 208 कोटीच्या चार सुप सायास्टनमशिन येतील.
------------------------------------------------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
प्रेसला दीड कोटी ई-पासपोर्टची ऑर्डर!आहेत. प्रेसमध्ये वर्षाला दीड कोटी ई पासपोर्टचीऑर्डरभारतात जुने पासपोर्ट जाऊन नवीन ईपासपोर्ट येणार मिळाली असून, त्यापैकी १४ लाखईपासपोर्ट छापून तयार आहेत.देशभरातीलविमानतळे, पासपोर्ट कार्यालये, परराष्ट्र व संबंधितकार्यालयातील संगणकामध्ये अनुषांगिक बदलझाल्यानंतर हे पासपोर्ट देशभरात वितरीत होतीलईपासपोर्टचे काम प्रेसला पुढील किमान वीस वर्षे पुरेल.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
------------------------------------------------
त्यातील तीन नोट प्रेसमध्ये तर एकआयएसपीमध्ये लावली जाईल. स जपानहून साठ कोटीची एक म इंटम्लियो, साठ कोटीच्या दोन कट स ॲण्ड पॅक 10 कोटीच्या तीन A नंबरिंग मशिन्स नोट प्रेसमध्ये ने लागतील. ई पासपोर्ट छपाईसाठी आयएसपीमध्ये 54 कोटीची मशिन स येईल. आणखी एक नवीन मशिन ल लाईनची कार्यवाही सुरू असून, हायर म डिनोमिशनसाठी मायको परफोरेशन वीस कोटीच्या मशिनची ऑर्डर - देण्यात आली आहे. नोटप्रेसमध्ये नवीन एक मशिनलाईन जपानच्या सत्रांनी नुकतीच लावली आहे. नवीन मशिनरीमुळे पुढील चाळीस वर्षे प्रेस अव्याहत व स्पर्धेत सक्षमपणे टिकणार आहे.नवीन मशिनरीमुळे कामाचा दर्जा व उत्पादन क्षमताही वाढणार असल्याने नोट प्रेसला रित आयएसपीला अन्य प्रेसशी सक्षम स्पर्धा करता येईल. नवीन मशिनरीसाठी मुख्य व्यवस्थापकीय संचालक तृप्ती पात्र दोष, संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, नोटप्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर ISP आयएसपीचे राजेश धन्सल या सर्वाचे सहकार्य न लाभले. त्याबद्दल त्यांचे प्रेस र मजदूर संघाकडून आभार मानण्यात आले.
----------------------------------------------------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷संपादक...🖋️✅️🇮🇳 राजु मिर्जा...
कार्यकारी...संपादक ✍️✅️🇮🇳 भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...
सह संपादक...✍️✅️🇮🇳रंजित बत्रा...
उप संपादक... ✍️✅️🇮🇳जितेश बत्रा...
इंडियन पिनल कोर्ट कायदे तज्ज्ञ तथा राज स्तर सल्लागार समिती प्रमुख...ऍड आर के चौधरी पाटील B.A.L.L.B नाशिक...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
----------------------------------------------------




















































सोशल मिडियाचा वर आक्षेपर्हा संदेश पाठव ल्याने १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल परभणीत ?

 (परभणी) - वार्ता - प्रतिनिधि - सोशल मीडियाचा गैरवापर करून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर परभणी पोलिसांनी 12/04/2023 कारवाई केली आहे. यामध्ये २८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करीत १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात सामाजिक शांतता व जातीय सलोखा टिकून राहावा, यासाठी पोलिस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात काही जण सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून सामाजिक शांततेला
हिंसक प्रवूती आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशा व्यक्तींवर परभणी पोलिसांनी कारवाई केली. यात २८ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली तर १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.समाजात
सोशल मीडियाचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी, तसेच माहिती शेअर करण्यापूर्वी या पोस्टबाबत सत्यतेबाबत खात्री करणे ही नागरिकांची नैतिक जबाबदारी असल्याचे पोलिस दलाने आवाहन आत्मक सांगितलं आहे
नागरिकांनी सोशल मिडियावर काही विवादास्पद मजकूर किंवा फोटो, व्हिडीओ पोस्ट करू नयेत, अथवा शेअर करू नयेत; तसेच अफवा पसरविणारे संदेश देखील शेअर करू नयेत असे अंगण्यात आले आहे 

-रागसुधा आर., पोलिस अधीक्षक.

----------------------------------------------------÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कार्यकारी... संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷----------------------------------------------------




























Wednesday, April 12, 2023

प्रवेशद्वारावर मंत्रालयात येथे मध्यवती टपाल केंद्रमंत्रालयात टपाल घेऊन येणाऱ्या नागरिकांना प्रवेशद्वारावरच रोखणार ?


(मुंबई) -प्रतिनिधि - वार्ता - सर्व सामान्य नागरिकांना अन्यायाची
दाद मागण्यासाठी बिंवा सेवा, सुविधांचा लाभ मिळण्यासाठी राज्यभरातील अनेक नागरिक पत्रव्यवहारासाठी मंत्रालयात येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. मात्र,
यापुढे टपाल घेऊन येणाख्या नागरिकांना संबंधित मंत्री किंवा विभागांकडे जाऊन पत्र देण्याऐवजी त्यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच टपाल द्यावे लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही करण्यासाठी
मंत्रालयात मध्यवर्ती पाल केंद्र (सेंट्रल रजिस्ट्री यूनिट) सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक
 होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई- ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, या युनिटच्या माध्यमातून पत्रांचे स्कॅनिंग होणार असून नेमके पत्र कुठल्या विभागापर्यंत पोहोचले आहे याची माहिती मिळणार आहे.शासनाचा कारभार लवकरच कागद
------------------------------------------------------------------------=====================================÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपले सरकार वेबपोर्टलवर सर्व सेवा ऑनलाईन
आपले सरकार' वेब पोर्टलच्या माध्यमातून ५११ सेवा पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये १२४ सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल अपदेखील सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी सांगितले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷======================================
------------------------------------------------------------------------
विरहित करण्याचा मानस आहे. यासंदर्भात मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती पाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी
मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माहिती व जनसंपर्कमहासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यालयांमध्ये प्राप्त होणाच्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव यासाठी लवकरच टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे.स्वीकारलेले टपाल स्कैन करून संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईल,
याकरिता मध्यवर्ती उपाल केंद्रातीलविभागांकरिता स्वतंत्र खाते एनआयसी मार्फत तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई- ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित करण्याचा शासनाचा मानस -असल्याची माहिती सुजाता सौनिक यांनी दिली.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------संपादक...राजु मिर्जा ✍️✅️🇮🇳...शब्द...रचना... संकलन... वार्ता...नाशिक...+919730595775...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------















Tuesday, April 11, 2023

अजहर शेख एबीएस यांची बहुजन भीम पॅंथर सेनेच्या भारताचे कार्याध्यक्षपदी निवड श्रीरामपुर

श्रीरामपुर (प्रतिनिधी) वार्ता येथील सामाजिक कार्यकर्ते, एबीएस सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व आंतरराष्ट्रिय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करपशन ब्यूरोचे महाराष्ट्र अध्यक्ष अजहर हनिफ शेख ऊर्फ एबीएस यांची बहुजन भीम पॅंथर सेनेच्या भारताचे कार्याध्यक्षपदी दणदणीत मोट्या हर्षओ उल्लासने नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बहुजन एकता मिशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार इब्राहिम शेख यांनी दिली.
अजहर शेख यांचे सामाजिक कार्य, विकास कार्य तसेच राजकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी पाहता त्यांना बहुजन सेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
त्यांच्या या निवडीबद्दल बहुजन भीम पॅंथर सेना, बहुजन एकता मिशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार इब्राहिम शेख, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता कासम शेख, महाराष्ट्र राज्य सचिव सुनील मोकळ, उ.महा.अध्यक्ष शरद गिरी, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नवनाथ माळी, उत्तर महाराष्ट्र सचिव सुहास अहिरे, उत्तर महाराष्ट्र संघटक दादा मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 




बॅटऱ्या चोरणारे B S N L चे तिघांना गजाआड ठोकल्या हातकड्या नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेक्षण (LCB) फ्लाईंग स्कॉड पथक्काची सक्षम कारवाई ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता - अकबर - शेख 
राहाता परिसरात तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील भारत संचार निगम लिमिटेड टेलीफोन एक्सचेंज मधील बॅटरी चोरी करून त्याची विक्री श्रीरामपूर येथे करीत असताना तिन आरोपींना नगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून जवळ पास १६ बँटऱ्या आणि पिकअप वाहन अशा एकुण ५ लाख २५ ह०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीरामपुरात चोरीचा माल घेणारे केंद्र
नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून चोरलेले भंगारासह आदी साहित्यांची श्रीरामपुरात खुलेआम खरेदी केली जात आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती
असूनही ते याकडे कानाडोळ करीत आहेत. चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करण्याची मागणी होत आहे.
योगेश चंद्रकांत झाडीकर (वय ३८, धंदा नोकरी, रा. बीएसएनएल स्टाफ क्वॉर्टर, ता. राहाता) यांचे गणेशनगर जिल्हा परिषद शाळेसमोर, रांजणगाव (ता. राहाता) येथे असलेले बीएसएनएल टेलीफोन एक्सचेंजचे खोलीचा कडी-कोयडा तोडून आत प्रवेश करून खोलीतील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या १६ स्क्रॅप वॅट-
या अनोळखी इसमांनी चोरून नेल्या होत्या. सदर घटनेबाबत राहाता पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा हा आरोपी लुकमान शहा याने त्याचे दोन साथीदारासह केला असून चोरी केलेल्या बॅटऱ्या पांढरे रंगाचे पिकअप टेम्पोमध्ये भरुन विक्री करण्यासाठी फातिमानगर, श्रीरामपूर येथे येणार असल्याचे कळाल

खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला.काहीवेळेत या ठिकाणी एक पांढरे रंगाचा पिकअप वाहन आली. पोलिसांनी ती थांबविली असता त्यांना  देखील गाडीत लुकमान इसाक शहा (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), वसीम गफार शेख (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), सादिक असिफ पठाण (वय २९, रा. काझीवाबा रोड, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर) हे तिथे निदर्शनास आढळून आले व त्यांचे स्पष्टीकरण केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असतात्यामध्ये बॅटऱ्या आढळून आल्या.याबाबत त्यांच्याकडे चौकशीकेली असता त्यांना प्रथम उडवा- उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी  संमर्री पावर करताच सरळ सुरळीत पणे गुन्ह्या ची कबुली दिली. पुढील तपास काम गुणे अन्वेक्षण पोलीस अधिकारी (LCB)करीत असल्याचे समजते.